दोन हजार रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारावर एमडीआर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. हा देशवासीयांसाठी डिजिटल सापळा आहे. त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे. हे शुल्क भरण्यास व्यापाऱयांनी विरोध करावा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी ‘दारावरची टकटक’ या शीर्षकासह सविस्तर फेसबुक पोस्ट … Continue reading यूपीआयवरील शुल्क हा देशवासीयांसाठी सापळा; राज ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्ला, विरोध करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed