निवडणूक आयोगाची ‘मॅच फिक्सिंग’ उघड; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा – राज ठाकरे

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाही आणि घोटाळेबाज कारभाराविरोधात निवडणूक आयोगात बंड झाले आहे. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआर प्रक्रियेला आणि त्यातील अनेक गोष्टींना विरोध दर्शवला होता. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर देशभरात संतापाचा स्फोट झाला असून विरोधकही आक्रमक झाले आहेत. यावर आता महाराष्ट्र … Continue reading निवडणूक आयोगाची ‘मॅच फिक्सिंग’ उघड; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा – राज ठाकरे