गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि ते कशाप्रकारे चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सर्वांना दिसत आहे. हे संपूर्ण आंदोलन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. मात्र, केंद्राकडून मुला-मुलींवर दबाव आणला जात आहे आणि त्यांना मारहाण केली जात आहे. याचे पडसाद आता संपूर्ण देशभरासह महाराष्ट्र आणि मुंबईतही उमटू लागले आहेत, असे मनसे अध्यक्ष … Continue reading विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; मुलांना मारलं जातंय, दबाव टाकला जातोय; हा कसला सत्तेचा माज? – राज ठाकरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed