जेन झींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या – राज ठाकरे
तरुणाईने मिळवलेला हा मोठा विजय आहे. कारण जेन झींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सत्ताधाऱयांना पूर्णपणे जमिनीवर आणले. मस्तवालपणे उत्तर देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागते हे दाखवून दिले, असे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. यामध्ये अभिजित दीपकेंचा वाटा मोठा आहे. या विजयाचा जल्लोष झालाच पाहिजे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, वीर सावरकर मार्गावर … Continue reading जेन झींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या – राज ठाकरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed