मनसे निवडणूक लढवणार 5 ऑक्टोबरपासून प्रचाराची सुरुवात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.