‘नंबर वन’च्या स्थानासाठी रस्सीखेच; राजस्थान-कोलकाता आज ईडन गार्डन्सवर भिडणार

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात धमाकेदार कामगिरी करणारे राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आता कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भिडणार असून, त्यांच्यात ‘नंबर वन’च्या स्थानासाठी रस्सीखेच रंगणार आहे. राजस्थान अन् कोलकाता दोन्ही संघ सुपर फॉर्ममध्ये असल्याने क्रिकेटप्रेमींना एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार एवढे नक्की! तोडीस तोड गोलंदाजी राजस्थान व कोलकाता या संघांकडे तोडीस तोड असा … Continue reading ‘नंबर वन’च्या स्थानासाठी रस्सीखेच; राजस्थान-कोलकाता आज ईडन गार्डन्सवर भिडणार