‘चांद्रयानासोबत गेलेल्या सर्व प्रवाशांना सलाम’, राजस्थानच्या क्रीडामंत्र्यांचं अज्ञान; नेटकऱ्यांनी टोचले कान

हिंदुस्थानची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली असून चंद्रावर तिरंगा फडकला आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रम हे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि अवघ्या देशाने चंद्रोत्सव साजरा केला. देश, विदेशातील नावाजलेल्या लोकांनी, राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचे, हिंदुस्थानचे अभिनंदन केले. मात्र या ऐतिहासिक दिनी राजस्थानचे क्रीडामंत्री अशोक चंदना (Ashok Chandna) आपल्या अज्ञानामुळे … Continue reading ‘चांद्रयानासोबत गेलेल्या सर्व प्रवाशांना सलाम’, राजस्थानच्या क्रीडामंत्र्यांचं अज्ञान; नेटकऱ्यांनी टोचले कान