राम मंदिर देणगी चोरीतून आरोपी अविनाशने उधळले 19 लाख; प्रेयसीला दिला आयफोन, अयोध्येजवळ अनेक मालमत्तांची खरेदी

अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी अविनाश शुक्ला याने देणगी चोरीच्या रकमेतील सुमारे 19 लाख रुपये मित्रांवर उधळले, प्रेयसीला आयफोन भेट म्हणून दिला. त्याने भावाच्या लग्नावरदेखील सहा लाख रुपये खर्च केले. आता अविनाश शुक्लाने केलेल्या या व्यवहारांची तसेच त्याची बँक खाती आणि संपत्तीचा तपास … Continue reading राम मंदिर देणगी चोरीतून आरोपी अविनाशने उधळले 19 लाख; प्रेयसीला दिला आयफोन, अयोध्येजवळ अनेक मालमत्तांची खरेदी