चोरी के बाद ‘चंपत’ हो गये! राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची टीका

अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून देण्यात आलेल्या देणगीत घोटाळा झाल्याच्या आरोपांवरून वाद अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत गंभीर आरोप केले आहेत. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले की, अयोध्येत भूमिपूजनाच्या काळापासूनच गैरव्यवहार सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत. “चोरी झाल्याची बाब आतूनच … Continue reading चोरी के बाद ‘चंपत’ हो गये! राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची टीका