रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये,माढातून उमेदवारीची शक्यता
सामना ऑनलाईन, मुंबई काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आमदारकी-खासदारकीसाठी पक्षात आलेलो नाही.माझ्या मातीची तहान भागविण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. निबांळकर यांना भाजपतर्फे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील, … Continue reading रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये,माढातून उमेदवारीची शक्यता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed