पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं खिंडार, रणजितसिंह मोहीते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार
सामना ऑनलाईन । पंढरपूर काँग्रेसचे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहीत पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सकाळी साडे अकरा वाजता वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लबमध्ये त्यांचा रितसर प्रवेश होणार आहे. रणजितसिंह यांनी त्यांचे वडील व राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. रणजितसिंह यांच्यासोबत विजयसिंह … Continue reading पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं खिंडार, रणजितसिंह मोहीते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed