Video – मी असेपर्यंत खुशाल गाई कापा, रावसाहेब दानवे यांचा हिरवा बाणा

मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, तुम्हाला कोणी मनाई करणार नाही! भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या माथेफिरू विधानामुळे हिंदुत्ववाद्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. सोशल मीडियावर दानवेंना शिव्याशाप देण्यात येत आहेत. मात्र आपण असे काही बोललो नसल्याची पलटी रावसाहेब दानवे यांनी मारली आहे. व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भोकरदन … Continue reading Video – मी असेपर्यंत खुशाल गाई कापा, रावसाहेब दानवे यांचा हिरवा बाणा