आर. अश्विनचे वेगवान 450 बळी, अनिल कुंबळेचा विक्रम मोडला
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळवला जात आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक मोठा विक्रम केला आहे. अश्विनने या मालिकेत पहिला बळी घेताच कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान 450 बळींचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या कसोटी … Continue reading आर. अश्विनचे वेगवान 450 बळी, अनिल कुंबळेचा विक्रम मोडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed