MS Dhoni Handshake: ‘सेलिब्रेशन्स’मुळे धोनीनं हँडशेक टाळलं? RCB खेळाडूंच्या वर्तनावर तज्ज्ञांची नाराजी

  रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (RCB) शनिवारी चेन्नई सुपर किंग्जवर सनसनाटी विजय मिळवून IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केलं. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाला टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या शेवटच्या लीग गेममध्ये विजयाची गरज होती आणि एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांनी सामना 27 धावांनी जिंकला. आरसीबीच्या (RCB) खेळाडूंची वाट पाहिल्यानंतर एमएस धोनी हात न … Continue reading MS Dhoni Handshake: ‘सेलिब्रेशन्स’मुळे धोनीनं हँडशेक टाळलं? RCB खेळाडूंच्या वर्तनावर तज्ज्ञांची नाराजी