नेपाळमधील प्रसिद्ध पदार्थ ज्यांचे वेड हिंदुस्थानातील नागरिकांनाही आहे, वाचा

नेपाळ त्याच्या संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. प्रत्येक राज्य आणि देशाची संस्कृती, जीवनशैली, कपडे आणि जेवण एकमेकांपेक्षा वेगळे आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या एकमेकांशी मिळत्याजुळत्या देखील आहेत. नेपाळच्या जेवणात खूप कमी मसाले वापरले जातात. प्रत्येक पदार्थाची स्वतःची चव आणि खासियत असते. जी इतर शेजारील देशांमध्येही खूप आवडते. त्याच वेळी नेपाळमध्ये असे … Continue reading नेपाळमधील प्रसिद्ध पदार्थ ज्यांचे वेड हिंदुस्थानातील नागरिकांनाही आहे, वाचा