केशर घालून दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

मसाल्यांमधील केशर हा मसाला सर्वात महागडा असतो. केशर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. अनेकजण केशर हे दुधात घालून खातात. तर काहीजण हे केशराचे पाणी पिण्यास अधिक महत्त्व देतात. केशरामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह, प्रथिने, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. या मसाल्याचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्याने अनेक आरोग्य समस्या … Continue reading केशर घालून दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा