कणिक मळताना कोणती खबरदारी आपण घ्यायला हवी, वाचा

आपल्या आहारामध्ये प्रामुख्याने चपाती किंवा पोळी प्रामुख्याने असते. परंतु अनेक घरांमध्ये मळलेले कणिक आपण सर्रास फ्रीजमध्ये ठेवून देतो. मळलेले कणिक फ्रीजमध्ये ठेवण्याचे अनेक दुष्परीणाम आहेत. फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेची पोळी (चपाती) खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जात नाही. यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परीणाम होतात. तसेच फ्रीजमध्ये मळलेली कणिक ठेवल्यामुळे त्याला बुरशीची लागण लागते. तसेच यामुळे आरोग्यावर विपरीत परीणाम … Continue reading कणिक मळताना कोणती खबरदारी आपण घ्यायला हवी, वाचा