थंडीत मधुमेहींनी काय खबरदारी घ्यायला हवी, वाचा

हिवाळ्यात तापमान कमी झाल्यावर शरीराला उबदार राहण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. या काळात शरीरात काही हार्मोन्स तयार होतात जे रक्तातील साखर वाढवू शकतात. हिवाळ्यात हालचाल कमी होते. या ऋतूत कमी पाणी पिले जाते. त्यामुळे साखरेची पातळी आणखी वाढू शकते. याव्यतिरिक्त, हिवाळ्यात तेलकट, गोड आणि जड पदार्थांची इच्छा वाढते. म्हणूनच या ऋतूमध्ये साखरेचे प्रमाण अधिक वाढते. … Continue reading थंडीत मधुमेहींनी काय खबरदारी घ्यायला हवी, वाचा