‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांकडून वसुली, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली. मात्र या योजनेमध्ये पुरुषांनीही घुसखोरी केल्याचे पडताळणीमध्ये समोर आले. सुमारे 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आता त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ई-केवायसीनंतर ‘लाडकी बहीण योजने’तून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या. … Continue reading ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांकडून वसुली, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा