राज्यात उद्यापासून पाऊस, हवामान खात्याकडून दोन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाची वाट पाहणाऱयांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. राज्यात सोमवारपासून पाऊस बरसणार असल्याची गोड बातमी हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 जून रोजी राज्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात चार दिवस चांगला पाऊस झाल्याने यंदा मान्सून … Continue reading राज्यात उद्यापासून पाऊस, हवामान खात्याकडून दोन दिवसांचा ‘यलो अलर्ट’