कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई; नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड सेवा आरबीआयने केली बंद

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील प्रतिष्ठाीत कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने या बँकेच्या सर्व ऑनलाईन सेवा, मोबाईल बँकिंग तसेच क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड सेवाही बंद केल्या आहेत. त्यामुळे कोटक महिंद्राच्या लाखो ग्राहकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. आयटी रिस्क मॅनेजमेंट, डेटा संरक्षण यांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत आरबीआयने बँकेवर कारवाई केली आहे. कोटक महिंद्रा … Continue reading कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई; नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड सेवा आरबीआयने केली बंद