ऋषभ शेट्टीचे ‘कांतारा चॅप्टर 1’ टीमसोबत मतभेद, इंस्टाग्रामवर काही कलाकारांना केले अनफॉलो

‘कांतारा चॅप्टर १’ हा गेल्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. ‘कांतारा’ या पहिल्या भागानंतर ऋषभ शेट्टी हा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याच्या या चित्रपटाने केवळ दाक्षिणात्य चाहत्यांनाच नव्हे, तर हिंदी प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित केले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या बातम्यांनुसार, ऋषभचे चित्रपटाच्या टीमसोबत काही मतभेद सुरू झाले आहेत. सोशल मीडियावर अशा … Continue reading ऋषभ शेट्टीचे ‘कांतारा चॅप्टर 1’ टीमसोबत मतभेद, इंस्टाग्रामवर काही कलाकारांना केले अनफॉलो