शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी त्वरित काढा किंवा पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या; रोहित पवार आक्रमक

राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेवरून सध्या राजकीय वातावरण तापले असून या योजनेच्या अटी-शर्तींमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयातील जाचक अटी तातडीने काढून टाकाव्याचत, अन्यथा 12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी … Continue reading शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी त्वरित काढा किंवा पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या; रोहित पवार आक्रमक