सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवार यांचा मोठा आरोप

प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना अजित दादा यांच्या पक्षाचा संपूर्णपणे ताबा घ्यायचा होता, असा मोठा आरोप ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना हा iगंभीर आरोप केला आहे. ”प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. अजित … Continue reading सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवार यांचा मोठा आरोप