एका कसोटीत दोन शतके अन् 13 षटकार, रोहितचा विक्रमी धमाका!

सलामीवीर म्हणून पहिल्यांदाच फलंदाजीला उतरणार्‍या मुंबईकर रोहित शर्माने विशाखापट्टणम कसोटीत इतिहास रचला आहे.