‘हिटमॅन’ शर्मा आणि बुमराहला कपिलदेव यांचा विक्रम मोडण्याची संधी, लीड्समध्ये उभारणार विक्रमांचे इमले

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात आजपासून लीड्समध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर हिंदुस्थानने दुसऱ्या कसोटी लढतीत यजमान संघाचा दारूण पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. लीड्समध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. याच कसोटीमध्ये सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा आणि … Continue reading ‘हिटमॅन’ शर्मा आणि बुमराहला कपिलदेव यांचा विक्रम मोडण्याची संधी, लीड्समध्ये उभारणार विक्रमांचे इमले