इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही उभय संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या. आधी रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहली याने कसोटीतून निवृत्ती घेतली. अर्थात रोहितने कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी आजही त्याच्या शब्दाला बीसीसीआयमध्ये मान असल्याचे समोर आले … Continue reading रोहित शर्मानं ‘वजन’ वापरलं अन् चक्र फिरली; BCCI नं यू टर्न घेत महिन्याभरापूर्वी हटवलेल्या कोचला परत बोलावलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed