रोहित -विराटसाठी नवीन प्लॅन

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. आता हिंदुस्थानकडून ते फक्त वन डे क्रिकेट खेळतात. पण तरीही 6 जूनपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी या दोघांनाही संघाबरोबर राहावे लागणार आहे. हिंदुस्थानची ही कसोटी संपल्यावर 13 जूनपासून तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.पहिला वन डे सामना हा … Continue reading रोहित -विराटसाठी नवीन प्लॅन