रोखठोक – वंदे मातरम्! इन्कलाब जिंदाबाद!!

राष्ट्रभक्तीचा बाजार मांडणे हे भाजप व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे तंत्र आहे. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सामुदायिक ‘वंदे मातरम्’ गान केले, पण ‘वंदे मातरम्’ अवमानना विधेयक संसदेत मंजूर होत असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हजर नव्हते. ‘वंदे मातरम्’ सहा कडवी गाणेही सरकारने आता सक्तीचे केले. टेलिप्रॉम्प्टरशिवाय पहिली तीन कडवी यांनी गाऊन दाखवावीत. ईस्ट इंडिया कंपनीचे … Continue reading रोखठोक – वंदे मातरम्! इन्कलाब जिंदाबाद!!