भाजपने हिंदू राष्ट्राचे स्वप्न दाखवून मते मिळवली. लोकांना अंधभक्त बनवले. भाजपचे हिंदू राष्ट्र कसे असेल, याची झलक ‘अयोध्ये’च्या राममंदिरात दिसत आहे. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत संविधान मोडले आहे व त्यावर भ्रष्टाचाराचा झेंडा फडकत आहे. मुसळधार पावसात 6700 कोटी खर्च झालेला ‘कनेक्टिंग लिंक’ बोगदा ढासळला व गळू लागला. विरोधकांनी त्यावर टीकेची झोड उठवली, पण महाराष्ट्रातील सरकारने त्यावर … Continue reading रोखठोक – हिंदू राष्ट्राची झलक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed