सर आली धावून, 264 कोटींचा पूल गेला वाहून; बिहार मधला धक्कादायक प्रकार

बिहारमधील गोपाल गंज व पूर्व चंपारणला जोडण्यासाठी 264 कोटी रुपये खर्चून भलामोठा पूल बांधण्यात आला होता. या पूलाचे 29 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. मात्र हा पूल पहिल्याच पावसाळ्यात चक्क वाहून गेला आहे. या पूलाचा एक भाग मुसळधार पावसाने कोसळला असून त्यामुळे या पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आङे. त्यामुळे चंपारण, … Continue reading सर आली धावून, 264 कोटींचा पूल गेला वाहून; बिहार मधला धक्कादायक प्रकार