चंद्रकांत दादा, मी भाजपचा नाही, माझ्याच पक्षाचा! जानकरांनी स्टेजवरून सुनावलं

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात रासपचे नेते महादेव जानकार यांनी स्टेजवरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ‘दादा, मी भाजपचा नाही मी माझ्याच रासप पक्षाचाच आहे’, अशा शब्दात सुनावलं.