गुड न्यूज – मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशिया ‘या’ तारखेला कोरोनावरील पहिली लस करणार लॉन्च

कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेल्या जगाला दिलासा देणारी बातमी रशियन संशोधकांनी दिली. कोरोनाला रोखणाऱ्या प्रभावी लसीच्या सर्व मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशियाने आता ही लस बाजारात आणण्याचे जाहीर केले असून तारखेची घोषणा केली आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विश्वविद्यालयाने बनवलेली ही लस ऑगस्ट महिन्यात बाजारात येणार असून यामुळे कोरोनाच्या दहशतीखाली जगणाऱ्या समस्त मानव जातीला दिलासा मिळणार आहे. रशिया … Continue reading गुड न्यूज – मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशिया ‘या’ तारखेला कोरोनावरील पहिली लस करणार लॉन्च