सामना अग्रलेख – भाजपचे ‘मंगळसूत्र’ चोर!

मोदी व त्यांचे लोक हे सत्तेवर बसलेले आयतोबा आहेत. म्हणून त्यांनी पवित्र मंगळसूत्राची उठाठेव करण्याचा प्रयत्न केला. भारतमातेच्या गळ्यातही क्रांतिकारकांच्या बलिदानाचे, त्यागाचे मंगळसूत्र आहे. त्या मंगळसूत्रातील एकही मणी मोदीकृत भाजपचा नाही. मोदी यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पवित्र मंगळसूत्रावर चिखलफेक करून हिंदू संस्कृती व हिंदू धर्माचा अपमान केला. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण निवडणूक आयोगाचा न्यायच उफराटा. … Continue reading सामना अग्रलेख – भाजपचे ‘मंगळसूत्र’ चोर!