सामना अग्रलेख – कश्मीरात दहशतवादी हल्ला; नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या!

शिक्षण मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेविरुद्ध तरुणाई रस्त्यावर आली तशीच एक दिवस गृहमंत्र्यांच्या नालायकीविरोधातही ती रस्यावर उतरून राजीनामा मागेल. जातीय विद्वेषाची आग लावणे, हिंदू-मुसलमान यांच्यात तणाव निर्माण करून निवडणुका जिंकणे हेच सध्या गृहमंत्र्यांचे मुख्य काम बनले आहे. त्यांना विरोधकांची फोडाफोड करता येते, पण दहशतवाद्यांचा बीमोड करता येत नसेल तर त्यांचा देशाला उपयोग नाही. कुलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने गृहमंत्री … Continue reading सामना अग्रलेख – कश्मीरात दहशतवादी हल्ला; नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या!