सामना अग्रलेख – पुणे का बुडाले?

पुणे महापालिकेत, राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता असतानाही असे का घडले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली वेडेवाकडे प्रयोग करण्याचा सपाटा पुण्यात सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना ठेकेदारी आणि आरक्षणे उठविण्यातच अधिक रस आहे. मुंबई पाण्यात गेल्यानंतर पुण्यात आरामखुर्चीत बसून टीकेच्या बाकरवडय़ा तोडणाऱ्यांनी आता पुणे का बुडाले यावरही थोडे चर्वितचर्वण करायला काय हरकत आहे? पुणे शहरात बुधवारी झालेल्या … Continue reading सामना अग्रलेख – पुणे का बुडाले?