सामना अग्रलेख – वांगचुक यांच्या लढ्याचे महत्त्व!

सोनम वांगचुक हे लडाखच्या हिमालयातून दिल्लीत आले व त्यांनी देश वाचविण्याची हाक दिली. देशाला वाचविण्याची लढाई म्हणजे ‘अडथळा’ असे ज्यांना वाटते तेच देशाचे दुश्मन आहेत. लडाखमधील जमिनीवर कब्जा करून तेथील आदिवासींचे जनजीवन नष्ट करायचे, त्या जमिनींचा अदानींना कब्जा देऊन तेथे पर्यावरणास मारक उद्योग टाकायचे ही लूट आहे. वांगचुक यांनी त्याविरोधात आवाज उठवला तर ते मोदी … Continue reading सामना अग्रलेख – वांगचुक यांच्या लढ्याचे महत्त्व!