सामना अग्रलेख – कामगार ऐक्याचा एल्गार;‘कुंभकर्णी’ झोपेत सरकार

उद्योग आणि कामगार ही अर्थव्यवस्थेची दोन्ही चाके संकटात रुतली आहेत. सरकार मात्र विकास आणि कामगार कल्याणाच्या ‘जांभया’ देत स्वतःच्याच धुंदीत आहे. देशभरातील कोट्यवधी कामगार पक्षभेद, विचारभेद बाजूला ठेवून हीच धुंदी उतरविण्यासाठी एकत्र आले आहेत. प्रश्न कष्टकरी, कामकऱ्यांच्या पोटापाण्याचा आणि न्याय्य हक्कांचा असल्याने या सर्वपक्षीय कामगार संघटनांसोबत शिवसेनेच्या वाघाचीही डरकाळी घुमणार आहे. कामगार ऐक्याचा हा एल्गार … Continue reading सामना अग्रलेख – कामगार ऐक्याचा एल्गार;‘कुंभकर्णी’ झोपेत सरकार