सचिन तेंडुलकरने 14 वर्षापूर्वी नोंदवलेला अशक्यप्राय विक्रम आठवतोय का?

विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर क्रिकेटमधील अनेक बलाढ्य विक्रम आहेत. कसोटी क्रिकेट आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्याच नावावर आहे. कसोटीमध्ये 51 आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 49 शतकांची नोंद आहे. विक्रमांच्या या गाठोड्यात 14 वर्षापूर्वी सचिनने असाच एक विक्रम जोडला होता ज्याची … Continue reading सचिन तेंडुलकरने 14 वर्षापूर्वी नोंदवलेला अशक्यप्राय विक्रम आठवतोय का?