सेक्रेड गेम्सचा तिसरा सीजन येणार का? वाचा सविस्तर

Spoiler Alert बहुप्रतिक्षित सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सवरील दुसरा सीजन प्रदर्शित झाला आहे. या सीजन बद्दल प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.  आठ एपिसोड असलेल्या या सीजनमध्ये शेवटच्या भागामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापैकी शाहीद खान आणि सरताज खानचे नाते काय? मॅल्कमने आत्महत्या का केली? बात्या मरते की जिवंत राहते आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरताज … Continue reading सेक्रेड गेम्सचा तिसरा सीजन येणार का? वाचा सविस्तर