सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; तीन राऊंड फायर, दुचाकीवर आलेले हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले. गोळीबार करून हल्लेखोर पसार झाल्याचे ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून याची माहिती … Continue reading सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; तीन राऊंड फायर, दुचाकीवर आलेले हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद