होय! 26/11 हल्ल्याचा आम्ही बदला घेतला नाही, काँग्रेस नेत्याची जाहीर कबुली

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानात विमाने घुसवू शकलो असतो आणि त्यांना धडा शिकवू शकलो असतो मात्र आम्ही असे केले नाही असे काँग्रेसचे नेते सॅम पित्रोडा यांनी म्हटले आहे. पित्रोडा यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत त्यांची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले ‘दहशतवादी हल्ले सतत … Continue reading होय! 26/11 हल्ल्याचा आम्ही बदला घेतला नाही, काँग्रेस नेत्याची जाहीर कबुली