शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा सांगली जिल्ह्यात झंझावात

सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण जिल्हाभर सुरू झाला असून, सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी फक्ऩत ‘चंद्रहार’ असा निर्धार मतदारांतून व्यक्ऩत केला जात आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी तब्बल वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील … Continue reading शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा सांगली जिल्ह्यात झंझावात