माजी मंत्री संजय देवतळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला चंद्रपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.