संजय निरुपम यांची पक्ष सोडण्याची धमकी

जागावाटपावरून नाराज झालेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या विरोधात बंडाचा झेंडा घेतला असून काँग्रेस उमेदवाराच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहण्याचा निर्णय निरुपम यांनी घेतला आहे. तसेच पक्ष सोडण्याचीही ट्विटरद्वारे धमकी दिली आहे. लोकसभा निवडणुकीतील मुंबईतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून निरुपम काँग्रेसवर नाराजच … Continue reading संजय निरुपम यांची पक्ष सोडण्याची धमकी