शिक्षण विभागात ‘रेट कार्ड’चा धुमाकूळ, ओएसडींच्या मनमानी कारभारावर संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची दिवसेंदिवस खालावत चाललेली स्थिती, निधी अभावी बंद होणाऱ्या सरकारी शाळा आणि शिक्षण विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयातून शाळांच्या मंजुरीसाठी आणि विविध परवानग्यांसाठी चक्क रेट कार्ड चालवले जात असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करून केला … Continue reading शिक्षण विभागात ‘रेट कार्ड’चा धुमाकूळ, ओएसडींच्या मनमानी कारभारावर संजय राऊत यांचा घणाघात