मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्या टेकूवर उभे, ही लोकंच त्यांचे ‘बारा’ वाजवणार; संजय राऊत यांचा घणाघात

ना खाऊंगा, ना खाने दुंगा, असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने गेल्या 10 वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 विरोधी नेत्यांना सोबत घेऊन अभय दिले आहे. भाजपसोबत आलेल्या 23 नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दिलासा दिला आहे. ही काही नवीन बाब नसून याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही टिप्पणी केली आहे. इलेक्टोरल बॉण्डच्या घोटाळ्यामधूनही हे स्पष्ट झाले असून … Continue reading मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्या टेकूवर उभे, ही लोकंच त्यांचे ‘बारा’ वाजवणार; संजय राऊत यांचा घणाघात