सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, मीर जाफर आमच्यातही निर्माण झाले; पण शिवसेनेचे कार्य थांबले नाही! – संजय राऊत

खऱ्या शिवसेनेचा आज हिरक महोत्सव आहे. 60 वर्षे हा मोठा कालखंड शिवसेनेने पाहिला. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी 60 वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन झालेली. ही संघटना 6 महिनेही टिकणार नाही असे तेव्हा चेष्टेने बोलले जात होते. मुंबई, ठाण्याच्या पलीकडे शिवसेना जाणार नाही असे अंदाज ज्यांनी मांडले ते फोल ठरले. शिवसेनेने मुंबई, ठाणे, महाराष्ट्र काबीज केला आणि … Continue reading सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, मीर जाफर आमच्यातही निर्माण झाले; पण शिवसेनेचे कार्य थांबले नाही! – संजय राऊत