लापता गृहमंत्री! अमित शहांवर शिवसेनेचा हल्ला

जेन झी विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या मुद्दय़ावर मौन बाळगून असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार हल्ला चढवला. ’विद्यार्थ्यांचे आंदोलन झाल्यापासून पंतप्रधान, गृहमंत्री घाबरले आहेत. बेपत्ता आहेत. आम्ही त्यांना शोधत आहोत, असे सांगतानाच, आता मी ’लापता गृहमंत्री’ हा चित्रपट काढणार आहे,’ अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली. पेपरफुटी प्रतिबंधक … Continue reading लापता गृहमंत्री! अमित शहांवर शिवसेनेचा हल्ला