शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुखांचे चारित्र्यहनन ही तर भाजपची स्क्रिप्ट; संजय राऊत यांचा घणाघाती आरोप

शरद पवार यांनीच आम्हाला सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपसोबत जाण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. मात्र त्यांचा दावा स्क्रिप्टेड असून हे लिहून दिलेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुखांचे चारित्र्यहनन ही भाजपची स्क्रिप्ट आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मालेगाव कोर्टात हजर … Continue reading शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुखांचे चारित्र्यहनन ही तर भाजपची स्क्रिप्ट; संजय राऊत यांचा घणाघाती आरोप